'या' ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट Eye Liner लावा, डोळे आणखीन सुंदर दिसतील

Shraddha Thik

डोळ्यांचे सौंदर्य

मुली डोळ्यांच्या सौंदर्यासाठी आय लायनर लावतात पण काहींना ते नीट लावता येत नाही.

Eye Liner | Yandex

ब्युटीशियनच्या टीप्स

जर तुम्हाला स्वतःला परफेक्ट आय लायनर लावायचे असेल तर तुम्ही ब्युटीशियन नव्या सिंगच्या काही टिप्स फॉलो करू शकता.

Eye Liner | Yandex

टेप

जर तुम्हाला परफेक्ट आय लायनर लावायचे असेल तर तुम्ही टेपच्या मदतीने ते सहज लावू शकता.

Eye Liner | Yandex

मेकअप करण्यापूर्वी,

तुम्हाला डोळ्यांच्या बाजूंना टेप लावावा आणि नंतर तुम्ही त्यावर एक सरळ ओळ देऊ शकता.

Eye Liner | Yandex

जेल आय लाइनर

जर तुम्ही जेल आय लायनर लावत असाल तर तुम्ही ते डोळ्यांच्या आतील कोपर्यातून लावायला सुरुवात करावी.

Eye Liner | Yandex

लहान ठिपके

लहान ठिपके करून आय लायनर लावावे. याच्या मदतीने तुम्ही तुमचे डोळे मोठे करू शकता.

Eye Liner | Yandex

पेन्सिल आयलाइनर

पेन्सिल आयलायनर लावताना बोटांच्या साहाय्याने कोपरा ओढून हात न हलवता नीट लावावा लागतो.

Eye Liner | Yandex

Next : Stress कमी करण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा...

Mental Stress | Saam Tv
येथे क्लिक करा...