Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Shruti Vilas Kadam

विड्याचे पान

विड्याच्या पानांमध्ये एंटीबॅक्टेरियल आणि एंटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे त्वचेची घाण आणि प्रदूषण कमी करतात आणि नैसर्गिक चमक वाढवतात.

Face Care

व्हिटॅमिन A, C आणि कॅल्शियम

विड्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन A, C आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्व सापडतात, जे चेहर्‍यावरील डेड स्किनचे सेल्स काढून त्वचेला नैसर्गिक ग्लो देण्यासाठी मदत करतात.

Face Care | Saam Tv

डीप क्लिन्सिंग

हे डीप क्लिन्सिंग फेअर पॅक प्रमाणे काम करते, यामुळे त्वचेतील तेल आणि धूळीचे कण पोर्समधून बाहेर पडतात.

Face Care | Saam Tv

नैसर्गिक चमक

नियमित वापराने त्वचेमध्ये ताजेपणा आणि नैसर्गिक चमक दिसून येते. एंटीऑक्सिडेंट्समुळे त्वचा उजळते, आणि साप्ताहिक २ वेळा वापरल्यास प्रभाव स्पष्ट होतो.

Face Care | Saam Tv

पिंपल्स आणि एक्ने

पिंपल्स आणि एक्नेचा त्रास असलेल्या लोकांसाठी हा उपयुक्त आहे, कारण विड्या पानाची एंटीबॅक्टेरियल क्षमता त्वचेवरील बॅक्टेरियाला नष्ट करून एक्ने टाळण्यास मदत करते.

Face Care | Saam Tv

वापरण्याची पद्धत

ताजे विड्याचे ४ पान व्यवस्थित धुऊन पेस्ट करून त्यात गुलाबजल किंवा हलका दही मिसळून चेहर्‍यावर लावा आणि १५ मिनिटानंतर थंड पाण्याने धुवा.

Face Care | Saam Tv

काळजी घ्या

संवेदनशील त्वचेसाठी प्रथम पॅच टेस्ट करावा, चेहर्‍यावर पॅक जास्त वेळ ठेऊ नये, आणि आठवड्यात जास्तीत जास्त २ वेळा वापरावा.

(हा प्राथमिक उपाय असून अधिक माहितीसाठी तत्ज्ञांचा सल्ला घ्या)

Face Care | Saam Tv

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Krutika Deo
येथे क्लिक करा