Hair Care Tips: केसांच्या वाढीसाठी केळीची साल ठरेल उपायकारक, वाचा फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केळी

केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. केळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ए आणि मिनरल्स असतात.

Banana | yandex

केळीची साल

अनेकदा लोक केळी खाऊन केळीची साल फेकून देतात. परंतु केळीच्या सालीचे फायदे तुम्हाला माहीत आहे का, जाणून घ्या.

banana | Canva

केसांची वाढ

केळीची साल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर मानली जाते. केसांच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आमि अँटीऑक्सिडंटस भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे केसांची वाढ होते.

Banana | yandex

पाण्यात उकळवा

केळीची साल १०-१५ मिनिटे पाण्यात उकळून केसांना लावल्याने केसांच्या वाढीसाठी फायदा होतो.

Banana | yandex

मसाज करा

केळीच्या सालीचे पाणी केसांना लावून थोडा वेळ मसाज करा. आणि ३० मिनिटांसाठी राहू द्या.

Banana | yandex

पाणी

केळीच्या सालीचे पाणी स्कॅल्पवर लावल्याने हेअर फॉलिकल्स मजबूत होतात. आणि स्कॅल्प हायड्रेटेड राहते.

Banana | yandex

पीएच बॅलेन्स

केळीच्या सालीचे पाणी स्कॅल्पचा पीएच लेव्हल बॅलन्स करते. यामुळे केसांची वाढ होते. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून दोनदा केसांना हे पाणी लावा.

Banana | yandex

NEXT: सतत एसीमध्ये राहणे किती धोकादायक? डॉ. यल्लापा जाधव यांनी सांगितले दुष्परिणाम

AC. | yandex
येथे क्लिक करा