GK: यमुना नदीशिवाय दिल्लीत आणखी एक नदी, ९९% लोकांना माहित नसेल

Dhanshri Shintre

दिल्ली शहर

दिल्ली शहराचे इतिहासाशी गाढ नाते असून, या राजधानीचे वैभव शेकडो वर्षांपासून टिकून आहे.

अनेकदा उद्ध्वस्त झालं

हे भारतातील असे शहर आहे जे अनेकदा उद्ध्वस्त झालं आणि प्रत्येक वेळी नव्याने पुन्हा वसवलं गेलं आहे.

अनेक गोष्टी

या शहराशी जोडलेल्या अनेक गोष्टी अशी आहेत ज्या अजूनही बहुतांश लोकांना माहीत नाहीत किंवा दुर्लक्षित राहिल्या आहेत.

राजधानीचा इतिहास

राष्ट्रीय राजधानीचा इतिहास केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून, तो अनेक नद्यांशीही गूढ आणि समृद्ध संबंध ठेवतो.

आणखी एक नदी

दिल्लीत यमुनेशिवायही आणखी एक नदी आहे, जी बहुतेक लोकांच्या माहितीबाहेरची असून तिचा इतिहास रंजक आहे.

साहिबी नदी

यमुना नदीव्यतिरिक्त दिल्लीतून साहिबी नदीही वाहते, जी शहराच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावत आलेली आहे.

नजफगड नाला

आज ही नदी नजफगड नाला म्हणून अधिक प्रसिद्ध आहे आणि बहुतांश लोक ती मूळ साहिबी नदी असल्याचे विसरले आहेत.

NEXT: समुद्री दरोडेखोर डोळ्यांवर काळी पट्टी का बांधतात? वाचा सविस्तर

येथे क्लिक करा