Siddhi Hande
अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सध्या इंडस्ट्रीपासून लांब आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला दोन मुले आहेत. तरीही अनुष्का शर्माचा फिटनेस कायम आहे. याचसोबत तिची स्कीनदेखील खूप ग्लोइंग आहे.
अनुष्का शर्माचं स्कीन केअर रुटीन तुम्हाला माहितीये का?
अनुष्का रोज खूप पाणी पिते. याचसोबत उत्तम, पौष्टिक अन्नपदार्थ खाते.
अनुष्काच्या मते, तुम्ही जे अन्नपदार्थ खातात त्याचा तुमच्या स्कीनवर परिणाम होतो.
अनुष्का स्किनवर सनस्क्रिन, मॉइश्चराइजर, क्लिनसर लावते. रोज सतत चेहरा धुते.
अनुष्का रोज वर्कआउट करते. ती स्वतः ला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करते.