Anushka Sharma: अभिनेत्री नव्हे तर 'या' क्षेत्रात अनुष्काला करायचे होते करिअर

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

नाव कमावलं

अभिनेत्री अनुष्काने तिच्या १६ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तिचं नाव कमावलं आहे.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

टॉपची सेलिब्रिटी

आज अनुष्का शर्मा टॉपच्या सेलिब्रिटीपैंकी एक आहे. फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रीमध्ये अनुष्काचं नाव घेतलं जातय.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

पर्सनल लाईफ

मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या अनुष्काच्या पर्सनल लाईफबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

पत्रकार होण्याची इच्छा

अभिनेत्री अनुष्का शर्माला लहानपणी पत्रकार व्हायचं होतं.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

लहानपणीचं स्वप्न

अनुष्काला पत्रकारिता क्षेत्रात आवड होती. पत्रकारितेत करिअर करण्याच तिचं स्वप्नचं राहिलं.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

मॉडेलिंगला सुरूवात

अनुष्काने २००७ मध्ये लॅक्मे फॅशन वीकमधून मॉडेलिंगला सुरूवात केली.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

ब्रॅडच्या जाहीराती

यामध्ये अनुष्का विविध सौंदर्यप्रसाधनाच्या ब्रॅडच्या जाहीरातींमधून मॉडेलिंग करायची.

Anushka Sharma | Instagram/@anushkasharma

NEXT: Tamannaah Bhatia : फॅन्सी साडीत तमन्नाच्या सौंदर्याची चर्चा, फोटो तुफान व्हायरल

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks