Manasvi Choudhary
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर दिंडीत सामील झाली आहे.
अंकिताने म्हटलंय यंदा पतीसह जोडीने दिंडीचा अनुभव घेते आहे.
नुकतेच काही पारंपारिक अंदाजातील फोटो अंकिताने तिच्या अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.
अंकिताने खास नऊवारी साडीलूक केला आहे ज्यामध्ये तिने साजश्रृंगार देखील केला आहे.
अंकिताच्या सौंदर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
अंकिताने शेअर केलेल्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.