Manasvi Choudhary
'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
अंकिता सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते ति तिच्याविषयीच्या प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत असते.
अंकिताने तिच्यावर सोशल मीडियावर स्टायलिश फोटो, डान्स व्हिडीओ, फॅमिली फोटो पोस्ट केले आहेत.
अशातच नुकतंच अंकिताने एक रिल व्हिडीओ शेअर केली आहे. सिंपल लूकमध्ये अंकिता दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये अंकिता नव्वदीतल्या खलनायक चित्रपटातील पालकी पे होके सवार या गाण्यावर थिरकली आहे.
सुंदर असा डान्स अंकिताने केला आहे तिच्या व्हिडीओची सध्या चर्चा रंगली आहे.
एका दिवसातच अंकिता लोखंडेच्या व्हिडीओवर ८ मिलियन व्ह्यूज आले आहेत.