Ankita Lokhande: व्हायचं होतं हवाईसुंदरी, पण झाली अभिनेत्री

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Ankita Lokhande | Instagram

या मालिकेतून मिळाली ओळख

पवित्र रिश्ता या मालिकेतून अंकिताने तिची दमदार ओळख निर्माण केली आहे.

Ankita Lokhande | Instagram

मराठी कुटुंबात जन्म

महाराष्ट्रीयन कुटुंबात अंकिताचा जन्म झाला आहे.

Ankita Lokhande | Instagram

आवड नाही

लहानपणी अंकिताला अभिनय क्षेत्राची आवड नव्हती.

Ankita Lokhande | Instagram

कुटुंबियांची इच्छा

अंकिताच्या कुटुंबियांची तिने अभिनेत्री व्हावे अशी इच्छा होती.

Ankita Lokhande | Instagram

प्रवेश घेतला

अंकिताला हवाईसुंदरी व्हायचं होतं. तिने फ्रँकफिन अॅकॅडमीत देखील प्रवेश घेतला होता.

Ankita Lokhande | Instagram

करिअरला सुरूवात

यानंतर २००४ मध्ये अंकिताने मॉडेलिंगने तिच्या करिअरला सुरूवात केली.

Ankita Lokhande | Instagram

NEXT: Shivali Parab : शिवाली तुच आता माझ्या हृदयाचे हार्टबिट वाढवलेत...

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali