Sakshi Sunil Jadhav
अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत.
सध्याची मे महिन्याची सुट्टी घालवताना प्रत्येकजण आपापले फोटो सोशल मीडियावर करत आहे.
अंकीता तिची सुट्टीची मजा मालदीवमध्ये जावून घेत आहे.
अंकिता लोखंडे अलिकडेच तिचा नवरा विकी जैन आणि फॅमिलीसोबत परदेशात गेली होती.
काही दिवसांपुर्वी अंकिताने ऑरेंज कपड्यांमधील समुद्र किनाऱ्यावरचा बोल्ड लुक शेअर केला.
अंकिताचा हा वेस्टन आउटफिट आणि तिचे कानातले सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतायेत.
अंकिताने या फोटोला सर्व्हिंग व्हिटॅमिन सी इन व्हिटॅमिन सी असे शेअर केले आहे.
अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये हार्ट आणि फायर असे इमोजी शेअर केले आहेत.