Shreya Maskar
थंडीत शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर, अंजीर लाडू बेस्ट ऑप्शन आहे.
अंजीर लाडू बनवण्यासाठी अंजीर, ड्रायफ्रुट्स , खजूर, साजूक सूप, वेलची इत्यादी साहित्य लागते.
अंजीर लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप घालून त्यात ड्रायफ्रुट्स गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.
यात कापलेले अंजीर आणि खजूर घालून शिजवून घ्या.
या मिश्रणाची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या.
शेवटी या मिश्रणात वेलची पावडर मिसळा.
मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छान लाडू वळून घ्या.
अंजीर लाडूमधून नॅच्युरल शुगर आपल्याला मिळते.