Monsoon Solo Trip : पावसाळ्यात सोलो ट्रिप प्लान करताय? 'या' समुद्रकिनारी घालवा निवांत संध्याकाळ

Shreya Maskar

आंजर्ले बीच

पावसाळ्यात आंजर्ले बीचला भेट द्या.

Anjarle Beach | yandex

दापोली

दापोली जवळील आंजर्ले बीच परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे.

Dapoli | yandex

नारळाची झाड

आंजर्ले बीच नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे.

Coconut trees | yandex

शांत बीच

स्वतःसोबत निवांत वेळ घालवायचा असेल तर या शांत समुद्रकिनाऱ्याला भेट द्या

beach | yandex

मुरुड समुद्रकिनारा

आंजर्ले समुद्रकिनाऱ्याजवळ मुरुड समुद्रकिनारा देखील आहे.

Murud Beach | yandex

फोटोशूट

तुम्ही या ठिकाणी सुंदर फोटोशूट करू शकता.

Photoshoot | yandex

दुर्गादेवीचे मंदिर

आंजर्ले गावाजवळ दुर्गादेवीचे मंदिर कोकणात खूप प्रसिद्ध आहे.

Durga Devi Temple | yandex

जलक्रीडा

आंजर्ले बीचवर तुम्ही जलक्रीडा करू शकता.

Water Sports | yandex

NEXT : मित्रांसोबत करा भन्नाट वीकेंड प्लान, कर्जतमधील 3 पिकनिक स्पॉट

Karjat Tourism | google
येथे क्लिक करा...