Ankush Dhavre
जगात असंख्य प्राणी आहेत, ज्यांचा आकार, रंग, रूप वेगळे असते.
प्रत्येक सजीव प्राण्याला हृदय असतं.
या पृथ्वीवरील हृदय नसलेला प्राणी कोणता हे तुम्हाला माहितीये का?
पृथ्वीवरील महाकाय आणि मोठा प्राणी, समुद्रातील ब्लू व्हेल आहे.
या व्हेलच्या हृदयाची लांबी आणि रूंदी ही तुमच्याकडे असलेल्या कारपेक्षाही मोठी असते.
ब्ल्यू व्हेलचे हृदय हे ५ फूट उंच, १४ फूट लांब आणि ६ फूट रुंद असते.
एका व्हेलचे हृदय हे कॅनडात असलेल्या एका संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.
हे हृदय कारच्या आकाराइतके आहे.