Animal Care: बदलत्या हवामानामुळे तुमच्या जनावरांच्या जीवाला धोका होतोय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळजी

जनावरांची काळजी घेणे आपल्या सर्वांची जबाबदारी असते.

Care | Yandex

तापमान

पावसाचे कमी अधीक प्रमाण, तापमानात वाढ यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

Temperature | Yandex

चयापचय

अधिक तापमान आणि उष्णतेमुळे जनावराच्या चयापचयवर परिणाम होतो.

Metabolism | Yandex

दुग्धोत्पादन

उष्णतेमुळे जनावरांची भूक मंदावते त्यामुळे दुग्धोत्पादन कमी होते.

Milk production | Yandex

आजार

उष्णतेमुळे भरपूर जनावरांना आम्ल, अपचन, लंगडणे यासारखे आजार होतोत.

Diseases | Yandex

चाऱ्याचे उत्पादन

कमी पावसामुले चाऱ्याच्या उत्पादनामध्ये घट होते त्यामुळे जनावराच्या खाण्याचे खूप हाल होतात.

Fodder production | Yandex

पोषक आहार

जनावरांसाठी पोषक आहार आणि नियमित पाण्याचे सेवन करणे गरजेचे आहे.

Nutrient Feed | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: मीठ कोणी खाऊ नये?

Sugar Salt | Yandex