Manasvi Choudhary
मीठ हा आहारातील महत्वाचा भाग आहे. मीठाचे ठरावीक प्रमाण आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
मात्र मीठ हे प्रमाणात खाल्लं पाहिजे जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात.
आहारात जास्त प्रमाणात मीठ खाणं आरोग्यासाठी योग्य नाही.
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तातील सोडियमचे प्रमाण वाढते आणि ज्यामुळे हायपरटेन्शनची समस्या उद्भवते.
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयाच्या संबंधित आजारांचा धोका वाढतो.
आहारात मीठाचे प्रमाण जास्त असल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या