Surabhi Jayashree Jagdish
अंधेरी हे मुंबईतील एक मोठं आणि गजबजलेले उपनगर आहे. जे मुख्यतः निवासी आणि व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखलं जातं.
अंधेरीमध्ये 'पर्यटन स्थळ' म्हणून ओळखली जाणारी फारशी ठिकाणं नाहीत. मात्र, पावसाळ्यात इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आणि काही जवळपासच्या जागांचा अनुभव घेता येतो.
गिल्बर्ट हिल हा 200 फूट (61 मीटर) काळ्या बेसाल्ट खडकाचा मोनोलिथ स्तंभ आहे.
अंधेरीतील वॉकसाठी प्रसिद्ध शांत भाग आहे. पावसात सगळीकडे झाडांची हिरवळ आणि शांत वातावरण
अंधेरी पूर्व येथील ही लेणी 1 ते 6 व्या शतकातील बौद्ध लेणी आहेत. इथे बौद्ध भिक्खूंसाठी असलेल्या खोल्या आणि स्तूपांचे अवशेष आहेत.
अंधेरी पश्चिमेला असलेला वर्सोवा बीच हा एक सुंदर किनारा आहे. याठिकाणी मोठं मॅनग्रोव्ह जंगल आहे, जे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे.
या गार्डनमध्ये अंधेरीहून अगदी १५–२० मिनिटात पोहोचता येतं. पावसाळ्यात तलाव भरतो आणि पक्षीही दिसतात. पावसात शांततेत बसण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी चांगलं ठिकाण आहे.