Anardana Pudina Chutney : पंजाब स्पेशल 'अनारदाना पुदिना चटणी', आंबट-गोड चव जेवणाची वाढवेल रंगत

Shreya Maskar

अनारदाना पुदिना चटणी

जेवणासाठी खास अनारदाना पुदिना चटणी बनवा.

Anardana Mint Chutney | yandex

साहित्य

अनारदाना पुदिना चटणी बनवण्यासाठी साहित्य पुदिन्याची पाने, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, अनारदाना पावडर, चिंच, मीठ इत्यादी साहित्य लागते.

Anardana Mint Chutney | yandex

पुदिन्याची पाने

अनारदाना पुदिना चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्या.

Mint Leaves | yandex

हिरवी मिरची

त्यानंतर मिक्सरमध्ये कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिन्याची पाने टाकून वाटून घ्या.

Green chili | yandex

अनारदाना पावडर

पुढे या मिश्रणात मीठ, तिखट, अनारदाना पावडर आणि चिंचेचे पाणी घालून बारीक पेस्ट बनवा.

Anardana Powder | yandex

वाटण वाटा

मिश्रण तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ होईपर्यंत वाटून घ्या.

Anardana Mint Chutney | yandex

चपाती

अनारदाना पुदिन्याची चटणीचा गरमागरम चपातीसोबत आस्वाद घ्या.

Chapati | yandex

कशी स्टोर कराल?

अनारदाना पुदिना चटणी तुम्ही हवाबंद डब्यात स्टोर करुन ठेवू शकता.

Anardana Mint Chutney | yandex

NEXT : पावसाळ्यात फक्त १० मिनिटांत बनवा कॉर्न सूप, चवीला सुपरटेस्टी अन् घशाला मिळेल आराम

Sweet Corn Soup Recipe | yandex
येथे क्लिक करा...