Ananya Pandey: हाय गर्मी! अनन्याच्या फोटोंनी नेटकऱ्यांच्या नजरेची पाडली विकेट

Manasvi Choudhary

अनन्या पांडे

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Ananya Pandey | Instagram

लोकप्रियता

इंडस्ट्रीतल्या टॉप अभिनेत्रीमध्ये अनन्याची गणना केली जाते.

Ananya Pandey | Instagram

फॉलोवर्स

सोशल मीडियावर अनन्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

Ananya Pandey | Instagram

फोटो आणि व्हिडीओ

अनन्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्याच्या संपर्कात असते.

Ananya Pandey | Instagram

ग्लॅमरस लूक

या लूकमध्ये अनन्या ग्लॅमरस दिसत आहे. अनन्याने व्हाईट टी आणि कलरफुल पॅन्ट घातली आहे.

Ananya Pandey | Instagram

हटके पोज

अनन्याने हटके पोजमध्ये तिचं फोटोशूट क्लिक केलं आहे.

Ananya Pandey | Instagram

फोटोंना चाहत्यांच्या पसंतीस

अनन्याचा हटके अंदाज चाहत्यांच्या पसंतील आला आहे.

Ananya Pandey | Instagram

NEXT: Nikki Tamboli: 'बिग बॉस' फेम निक्कीच्या दिलखेचक अदा, फोटोंनी लावलं वेड

येथे क्लिक करा...