Ananya Pandey: परदेशातून झालंय अनन्याचं शिक्षण, कितवी शिकली माहितीये का?

Manasvi Choudhary

टॉपची अभिनेत्री

बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री अनन्या पांडे.

Ananya Pandey | Instagram

अभिनय आणि सौंदर्य

अनन्याने अगदी कमी वेळात बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय आणि सौंदर्याने छाप पाडली आहे.

Ananya Pandey | Instagram

जन्म कधी झाला

अनन्या पांडेचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 रोजी मुंबईमध्ये झाला. अनन्या ही प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडेची मुलगी आहे.

Ananya Pandey | Instagram

या शाळेत शिकली अनन्या

अनन्या पांडे ही मुंबईच्या टॉपच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिकली आहे.

Ananya Pandey | Instagram

परदेशात झालं ग्रॅज्यूऐशन

अनन्याने कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमधून ग्रॅज्यऐट केले आहे.

Ananya Pandey | Instagram

कार्यक्रमामध्ये सहभाग

दरम्यान अनन्याने अभिनय क्षेत्रातील करिअरसाठी शिक्षण अर्धवट सोडले आणि कार्यक्रमामध्ये सहभागी झाली.

Ananya Pandey | Instagram

या चित्रपटातून केली सुरूवात

2019 मध्ये अनन्याने पहिल्यांदा करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटात अभिनय केला.

Ananya Pandey | Instagram

चित्रपटासाठी मिळाला अॅवार्ड

या चित्रपटातील अभिनयामुळे अनन्याला फिल्मफेयर अॅवार्ड मिळाला होता.

Ananya Pandey | Instagram

Next: Nushrratt Bharuccha: नुसरतचा स्टायलिश अंदाज, तिक्ष्ण नजरेने चाहते घायाळ

Nushrratt Bharuccha | Instagram
येथे क्लिक करा....