Ananya Panday : ये लडकी आँख मारे; अनन्याची घायाळ करणारी अदा

Ruchika Jadhav

झिरो फिगर

अनन्याने फिटनेसकडे विशेष लक्ष्य देत थेट झिरो फिगर बनवली आहे.

Ananya Panday | Saam TV

हटके आणि स्टायलीश लूक

अनन्या कायमच हटके आणि स्टायलीश लूकमध्ये फोटोशूट करत राहते.

Ananya Panday | Saam TV

डायमंड इअररींग्स

ब्लॅक ड्रेसवरील हा लूक तिने पूर्ण सिंपल ठेवला आहे. तिने फक्त डायमंड इअररींग्स परिधान केल्यात.

Ananya Panday | Saam TV

सिंपल आयमेकअप

मेकअपमध्ये देखील तिने फक्त आयमेकअप केलाय.

Ananya Panday | Saam TV

अप्लाय लायनर

आयमेकअपमध्ये देखील तिने डोळ्यांना फक्त आयलायनर अप्लाय केलं आहे.

Ananya Panday | Saam TV

अभिनयाला देखील पूर्णपणे न्याय

अनन्या नेहमीच हॉट लूक ट्राय करते. तिने आपल्या अभिनयाला देखील पूर्णपणे न्याय दिला आहे.

Ananya Panday | Saam TV

आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त

सध्या अनन्य तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Ananya Panday | Saam TV

South Indian Bridal Look : साऊथ इंडियन स्टाईल सुंदर Bridal लूक

South Indian Bridal Look | Saam TV