Manasvi Choudhary
हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला विशेष महत्व आहे.
दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी करतात.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन केले जाते.
अनंत चतुर्दशीला कोणते पदार्थ खाऊ नये जाणून घ्या
गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी दह्याचं सेवन करु नये. यामुळे पुण्य फळाची प्राप्ती होणार नाही.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी चुकूनही मिठाचं सेवन करु नये. कारण यामुळे कुटुंबातील नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडतो.
तांदूळ हा खरंतर आरोग्यासाठी चांगला असतो. मात्र, उपवासाच्या दिवशी याचं सेवन करु नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या