Kiara Advani : कियाराच्या सौंदर्यापुढे मोतीही फिके

Chetan Bodke

अभिनेत्री कियारा अडवाणी

अभिनेत्री कियारा अडवाणी कायमच चाहत्यांमध्ये आपल्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.

Kiara Advani Fashion | Instagram/ @kiaraaliaadvani

अनंत- राधिकाचा संगीत सोहळा

नुकतेच कियाराने अनंत- राधिकाच्या संगीत सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी तिने खास लूक केलेला होता.

Kiara Advani Beauty | Instagram/ @kiaraaliaadvani

नव्या फोटोंमुळे चर्चेत

सोहळ्या दरम्यानचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

व्हाईट स्टायलिश वेस्टर्न गाऊन

यावेळी कियाराने व्हाईट डायमंड स्टायलिश वेस्टर्न गाऊन वेअर केलेला होता.

Kiara Advani Pics | Instagram/ @kiaraaliaadvani

लूक

ओपन हेअर, स्मोकी मेकअप आणि डायमंड ज्वेलरी वेअर करून तिने कॅमेऱ्यासमोर फोटोशूट केलंय.

Kiara Advani Look | Instagram/ @kiaraaliaadvani

फॅशनची चर्चा

अभिनेत्री कियारा अडवाणीच्या फोटोंची चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेली असते.

Kiara Advani Glow | Instagram/ @kiaraaliaadvani

कियाराच्या सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोत कियारा खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Kiara Advani Pics | Instagram/ @kiaraaliaadvani

कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव

कियाराचे फोटो पाहिल्यानंतर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Kiara Advani Beautiful | Instagram/ @kiaraaliaadvani

लूकवर प्रेमाचा वर्षाव

५ लाखांहून अधिक चाहत्यांनी फोटोंना लाईक्स केले आहेत.

Kiara Advani Glamourous | Instagram/ @kiaraaliaadvani

NEXT : 'हीरामंडी' फेम संजीदा शेखच्या बॅकलेस लूकमध्ये दिलखेचक अदा

Sanjeeda Shaikh Style | Instagram/ @iamsanjeeda