Siddhi Hande
अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अमृता खानविलकर ही अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणादेखील आहे.
अमृता खानविलकरने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अमृता खानविलकरने छान साडी नेसली आहे. त्यावर डिझाइनर ब्लाउज घातला आहे.
अमृताने कानात मोठे झुमके घातले आहेत.
अमृताने नाकात नोझपीन घातली आहे. यामुळे तिचा लूक आणखी खुलला आहे.
अमृताच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारांनीही अमृताचे कौतुक केले आहे.