Amruta Khanvilkar: चंद्रमुखीचा मराठमोळा साज; दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृता खानविलवकर

अमृता खानविलवकर ही मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

अमृताने आतापर्यंत मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील काम केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

ड्रामा ज्युनियर्स

अमृता सध्या ड्रामा ज्युनियर्स या कार्यक्रमात परिक्षकाची धुरा सांभाळत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे फोटो

अमृता खानविलकरने नुकतेच सोशल मीडियावर जांभळ्या रंगाच्या पैठणी साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचा मराठमोळा लूक

जांभळ्या रंगाची पैठणी साडी, केसात गुलाबाचे फुल अन् गळ्यात मोत्याचा हार अमृताने घातला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

दसऱ्याच्या शुभेच्छा

अमृताने चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

मराठमोळा लूक

अमृताचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस आला आहेत. तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

Next: सौंदर्याची खाण! सायली संजीवचं रुप पाहताच जीव भुलला

Sayali Sanjeev | Instagram
येथे क्लिक करा