Amruta Khanvilkar: टपोरे डोळे, मादक अदा; अमृताचे डिझाइनर साडीतील सुंदर फोटो पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृता खानविलकर

मराठी मनोरंजनसृष्टीत अभिनेत्री अमृता खानविलकरने अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

वेगवेगळ्या भूमिका

अमृता नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Amruta Khanvilkar | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

अमृताने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले नाव कमावले आहे.

Amruta Khanvilkar Fashion | Instagram

चंद्रमुखी

अमृताला संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रमुखी म्हणून ओळखले जाते.

Amruta Khanvilkar | Instagram

फोटो

अमृता सोशल मीडियावर नेहमी नवीन फोटो पोस्ट करत असते.

Amruta Khanvilkar | Instagram

ग्रीन रंगाची डिझाइनर साडीत

अमृताचे लाइट ग्रीन रंगाच्या डिझाइनर साडीतील सुंदर फोटो समोर आले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

सुंदर अमृता

अमृता या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT: सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Peanuts Benefits | Yandex
येथे क्लिक करा