Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर करतेय छोट्या पडद्यावर पुनरागमन; 'या' अभिनेत्यासोबत करणार काम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृता खानविलकर

मराठी चित्रपटसृष्टीतील अमृता खानविलकर ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

हटके अंदाज

अमृता खानविलकर नेहमीच आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Amruta Khanvilkar | Instagram

मराठी मालिका

अमृता लवकरच मराठी मालिकाविश्वात पुनरागमन करणार आहे.

Amruta Khanvilkar new serial | Instagram

कार्यक्रम

अमृता झी मराठीवरील एका कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Amruta Khanvilkar new serial | Instagram

प्रोमो

अमृताने नुकताच कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Amruta Khanvilkar new serial promo | Instagram

संकर्षण कऱ्हाडे

या प्रोमोत संकर्षण कऱ्हाडे आणि अमृताचे अपहरण होते.

amruta khanvilkar-sankarshan karhade | Instagram

प्रोमो

प्रोमोत त्या दोघांना एका रुममध्ये बंद करुन ठेवले आहे.

amruta khanvilkar serial promo | Instagram

मालिका

प्रोमोवरुन ही नवीन मालिका असणार की रिअॅलिटी शो असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.

amruta khanvilkar serial | Instagram

आनंद

अमृता छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याने चाहत्यांना मात्र खूप आनंद झाला आहे.

amruta khanvilkar serial | Instagram

Next: साराचा हॉट अन् ग्लॅमरस लूक, फोटो चर्चेत

Sara Ali Khan | Instagram