Amruta Khanvilkar: गुलाबाची कळी बघा हळदीनं माखली...

Manasvi Choudhary

अमृता खानविलकर

मुंबई सालसा' या मराठी चित्रपटातून अमृता खानविलकरने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Amruta Khanvilkar | Instagram

स्थान निर्माण

अमृताने अथक मेहतनतीने मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

म्हणूनच मराठी सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव घेतले जाते.

Amruta Khanvilkar | Instagram

सहजसुंदर अभिनय

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Amruta Khanvilkar | Instagram

चित्रपट

अमृताने तिच्या सिनेकारकिर्दीत 'फुंक', 'गोलमाल', 'शाळा', 'कॉन्ट्रॅक्ट', 'रंगून' आणि 'राझी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

Amruta Khanvilkar | Instagram

सोशल मीडिया पोस्ट

अमृता तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Amruta Khanvilkar | Instagram

खास फोटो

सध्या तिचे पिवळ्या रंगाच्या साडीमधील फोटोशूट व्हायरल होत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT: Jiya Shankar: जियाच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

Jiya Shankar | Instagram
येथे क्लिक करा....