Amruta Fadnavis: मायलेकींचा स्वॅग!अमृता फडणवीस यांनी केले फोटो शेअर

Manasvi Choudhary

नवीन फोटो

अमृता फडणवीस यांनी नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

Amruta Fadnavis | Instagram

सुंदर लूक

हिरव्या रंगाच्या लेहेंग्यातील फोटोमध्ये अमृता फडणवीस सुंदर दिसत आहेत.

Amruta Fadnavis | Instagram

मुलगीसोबत मँचिंग

विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी मुलगी दिविजासोबत मँचिंग केले आहे.

Amruta Fadnavis | Instagram

लेहेंगा चोली

दिविजाने काळ्या रंगाचा लेहेंगा चोली घातलेली आहे.

Amruta Fadnavis | Instagram

मॉन्टे- कार्लो फेस्टिव्हल

मोनाको येथे नुकताच झालेल्या ६३ मॉन्टे- कार्लो फेस्टिव्हलला त्यांनी मुलीसोबत उपस्थिती लावली होती.

Amruta Fadnavis | Instagram

लूकने सर्वांचेच वेधले लक्ष

यावेळी अमृता फडणवीस यांच्या मुलीसोबतच्या मँचिंग लूकने सर्वांचेच लक्ष वेधले.

Amruta Fadnavis | Instagram

NEXT: Isha Ambani: 'पापा की परी' ईशा अंबानीचे फॅशनेबल लूक्स