Amla Benefits: मधुमेहींसाठी आवळा ठरेल रामबाण उपाय; फायदे एकदा वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्तातील साखर

रोजच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे रक्तातील साखर वाढते.

Diabetes | Saam Tv

मधुमेह

रक्तातील साखर वाढल्याने तुम्हाला मधुमेह होऊ शकतो.

Diabetes | canva

आवळा

डायबिटीजसाठी आवळा हा एक रामबाण उपाय आहे.

Amla Benefits | Canva

साखरेची पातळी

आवळा खालल्याने रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहते.

Amla Benefits | Saam tv

Amla Benefits अँटीऑक्सिडंट्स

आवळ्यात अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते.

Amla Benefits | yandex

विटामिन सी

आवळ्यात विटामिन सी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे दृष्टि सुधारते.

Amla Benefits | Yandex

आवळ्याचा रस

मधुमेहाच्या रुग्णांनी आवळ्याचा रस पिणे फायदेशीर ठरते. त्यात तुम्ही मधदेखील टाकून पिऊ शकता.

Benifits of Amla | Yandex

डिस्क्लेमर

वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Next: दुपारी किती वेळ झोप घ्यावी? जाणून घ्या

Afternoon Nap | Saam TV