Manasvi Choudhary
आवळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम असते.
आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
आवळा खाल्ल्याने केवळ त्वचा निरोगी राहत नाही केस देखील चमकतात.
मधुमेहांच्या रूग्णांनी आवळ्याचे सेवन करणे अतिशय महत्वाचे आहे.
केस गळतीची समस्या होत असेल तर आवळ्याचा रस केसांना लावावा
रोज एक आवळा खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या