Manasvi Choudhary
कौन बनेगा करोडपती लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमिताभ बच्चन करतात.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून अमिताभ बच्चन हे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
या कार्यक्रमात अमिताभ बच्चन त्यांचे वैयक्तिक अनुभव देखील शेअर करतात.
नुकतच झालेल्या कार्यक्रमाच्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे ज्यामुळे प्रेक्षक देखील भावूक झाले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पहिल्या कमाईतून काय केले याची आठवण शेअर केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या पहिल्या कमाईतून आईला साडी आणि वडिलांना घड्याळ दिले होते.
Next: Ankita Walawalkar: जरतारी काठ, नऊवारी थाट मोगर गजरा साजे केसात...