ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील महानायक आहे.
अमिताभ बच्चन यांच्या मुलीचं नाव श्वेता बच्चन-नंदा असं आहे.
श्वेता बच्चन यांनी निखिल नंदा यांच्याशी लग्नगाठ बांधली.
श्वेता बच्चन यांनी नवी दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले.
त्यांनी देहराडूनमधील कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले.
यानंतर त्यांनी मास्टर ऑफबिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे MBA केलं आहे.
श्वेता यांची लेक नव्या नवेली नंदा सध्या एमबीएचे शिक्षण घेत आहे.
Next: देशमुखांच्या सुनेचं शिक्षण किती?