Manasvi Choudhary
मराठीचा विजयी सोहळा आज वरळी डोम येथे साजरा झाला.
या सोहळ्यात विशेष लक्षवेधी ठरले ते म्हणजे ठाकरे कुटुंब.
आज संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच मंचावर दिसले.
विजयी सोहळ्या निमित्त अमित आणि आदित्य दोघेही एकत्र दिसले.
मंचावर येताना दोघांनीही एकमेकांशी हातात हात धरून गळाभेट केली.
सोशल मीडियावर अमित आणि अदित्य या दोघांची जबरदस्त चर्चा सुरू आहे.