ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक भारतीय परदेशात काम करण्याचा आणि राहण्याचा विचार करतात.
काही लोक शिष्यवृत्तीवर परदेशात शिक्षण घेतात आणि तिथे काम करतात.
परंतु तुम्हाला माहित आहे का की, काही देशांमध्ये भारतीय पदव्यांना मान्यता नाही. हे देश कोणते जाणून घ्या.
अमेरिका देशात भारतीय पदव्यांना मान्यता नाही आहे. यासाठी WES किंवा अन्य संस्थानामधून मान्यता प्राप्त करावी लागते.
कोसोवो देशातही भारतीय पदव्यांना मान्यता नाही. या देशात नोकरीसाठी अनेक कठिण प्रक्रियेला सामोरे जावे लागते.
याशिवाय काही अफ्रिकन देशातही भारतीय पदव्यांना मान्यता नाही.
अनेक कारणांमुळे अनेक भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातात आणि तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय करतात.