Amboli Recipe: आंबोळीला जाळी सुटत नाही? वापरा ही सोपी ट्रिक

Siddhi Hande

आंबोळीची रेसिपी

कोकणातील आंबोळीची रेसिपी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही घरी आंबोळी बनवू शकतात.

Amboli Recipe

जाळी सुटण्यासाठी ट्रिक

आंबोळी बनवताना अनेकदा जाळी सुटत नाही. जाळी सुटल्याववर आंबोळी अधिक चांगली लागते.

Amboli Recipe

पीठ चांगले आंबवणे

आंबोळीला जाळी सुटण्यासाठी पीठ चांगल्या प्रमाणात आंबवणे गरजेचे असते.

Amboli Recipe

७-८ तास ठेवा

जाळीदार आंबोळी बनवण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ बारीक वाटून घ्या. हे मिश्रण ७-८ तास आंबवण्यासाठी ठेवा.

Amboli Recipe

पीठ जास्त घट्ट नसावे

आंबोळीचे पीठ हे जास्त घट्ट नसावे. डोशाच्या पीठापेक्षा थोडेसे जाड असावे.

Amboli Recipe | yandex

ऊबदार ठिकाण

पीठ आंबवण्यासाठी ऊबदार ठिकाणी ठेवा. जेणेकरुन ते चांगले आंबेल.

how to make amboli batter | Social Media

सोडा

आंबोळीच्या पीठात मीठ टाका. जर पीठ आंबले नाही तर त्यात थोडा खाण्याचा सोडा टाका.

Amboli Recipe

तव्याला तेल लावा

तवा सुरुवातीला गरम करुन घ्या. यानंतर मध्यम आचेवर आंबोळी भाजून घ्या. आंबोळी चिटकल्यावर तव्याला तेल लावून कांदा घासून घ्या.

Kokan Style Amboli Recipe | SAAM TV

Next: विकतचं कशाला? मुलांसाठी घरीच बनवा संत्र्याचं आईस्क्रीम; जिभेवर रेंगाळेल चव, वाचा सोपी रेसिपी

Orange Ice Cream | GOOGLE
येथे क्लिक करा