Amboli Tourism: उन्हाळ्यात कोकणात फिरायला जाताय? आंबोली धबधब्याजवळची ही थंडगार ठिकाणं चुकवू नका

Sakshi Sunil Jadhav

आंबोली धबधबा

मे महिन्यातही ईथे थंड वातावरण आणि हिरवळ अनुभवायला मिळेल, त्यामुळे उन्हाळ्यातही हे ठिकाण सुखद वाटतं.

Amboli waterfall

सनसेट पॉइंट आंबोली

तुम्हाला ईथून दिसणारा सूर्यास्त आणि दरीचा नजारा खूप आकर्षक असतो. संध्याकाळी बसून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Amboli Tourism

महादेवगड किल्ला

घनदाट जंगलात वसलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी आणि साहसी पर्यटकांसाठी योग्य आहे. शांत वातावरण आणि निसर्गरम्य दृश्ये ईथे पाहायला मिळतात.

Amboli hill station

नांगर्तास धबधबा

नांगर्तास धबधबा जंगलात लपलेला असल्याने ईथे पोहोचण्याचा अनुभव खूप मजेशीर असतो. ‘सीता उंबर’ म्हणून ओळखला जाणारा हा भाग नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे.

Maharashtra tourism

हिरण्यकेशी मंदिर

हे ठिकाणे हिरण्यकेशी नदीच्या उगमाचे आहे. इथे गुहेसारखी रचना पाहायला मिळते. शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे ध्यानधारणेसाठीही हे ठिकाण योग्य आहे.

Maharashtra tourism

माधवगड किल्ला

माधवगड किल्ला हा किल्ला तुलनेने कमी गर्दीचा असल्याने एकांतात ट्रेकिंग करता येते. वरून दिसणारा परिसर आणि हिरवळ पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो.

Maharashtra tourism

शिरगावकर पॉइंट

घनदाट जंगलात लपलेला हा व्ह्यू पॉइंट निसर्गप्रेमींसाठी खास आहे. तुम्हाला इथे शांतता आणि ताज्या हवेमुळे मन प्रसन्न होते.

scenic places Maharashtra

परिक्षित पॉइंट

खोल दरी आणि धुक्याने वेढलेले दृश्य ईथे पाहायला मिळतं. फोटोग्राफीसाठी आणि निसर्ग अनुभवण्यासाठी हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय आहे.

scenic places Maharashtra

NEXT: मुलं फळं खायला नाक मुरडतात? १ ट्रिकने बनवा आंबट-गोड किवी आईस्क्रीम, वाचा रेसिपी

kiwi ice cream recipe
येथे क्लिक करा