Ambedkar Jayanti 2026: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं चरित्र कोणी अन् कोणत्या भाषेत लिहिलं?

Sakshi Sunil Jadhav

आंबेडकर जयंती २०२६

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनात खूप गरिबी असतानाही त्यांचे शिक्षण पूर्ण केले. येत्या १४ एप्रिल रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते.

Ambedkar first biography

आवडीचे छंद

बाबासाहेब आंबेडकरांचे २ आवडीचे छंद होते. एक म्हणजे पुस्तकं खरेदी करायचं आणि दुसरं म्हणजे ती संपूर्ण वाचून काढणं. त्यांच्याकडे जवळपास सात ते आठ हजार ग्रंथ होते.

Ambedkar first biography

एकूण ग्रंथ

ग्रंथांची किंमत ही तीस ते चाळीस हजारांहून जास्त असणार आहे. असा उल्लेख १९४० साली लिहिलेल्या आंबेडकरांच्या चरित्रातला आहे.

UM Solanki

तुम्हाला माहितीये का?

२८ ऑगस्ट १९४० रोजी बाबासाहेबांचे पहिले चरित्र प्रकाशित केले होते. याची सर्वत्र चर्चा झाली होती.

Ambedkar Gujarati biography

वाचकांची पसंती

अजुनही लोक ते विकत घेत आहेत. मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत. त्यातली खरी गंमत म्हणजे चरित्राच्या भाषेतलीच होती.

Ambedkar Gujarati biography

चरित्राची भाषा

बाबासाहेबांचे हे चरित्र मराठी, इंग्रजीत न लिहिता गुजराती भाषेत लिहिलं होतं. हा दिवस गुजरात, गुजराती भाषा आणि देशातील सर्व आंबेडकरवाद्यांसाठी ऐतिहासिक साक्षीदार बनला होता.

Ambedkar Gujarati biography

चरित्राचे लेखक

बाबासाहेबांचे चरित्र लिहिणारे लेखक यू. एम. सोलंकी आहे. तर या पुस्तकाचं नाव हे ''जीवन चरित्र: डॉ. बी. आर. आंबेडकर, एस्क्वायर'' हे आहे.

Ambedkar Gujarati biography

चरित्रामधील माहिती

तुम्हाला या चरित्रामध्ये बाबासाहेबांच्या कार्याची सविस्तर माहिती वाचता येईल. जी १९४० पर्यंत असेल.

Ambedkar Gujarati biography

नवी कल्पना

ही माहीती वाटून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या चरित्राती कल्पना १९३३ मध्ये सुचली होती. कारण गुजरातमध्ये बाबासाहेबांबद्दल फारशी माहिती नव्हती.

Ambedkar Gujarati biography

NEXT: Belly Fat Ayurveda: पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा घरच्या घरी हे ५ आयुर्वेदिक उपाय

belly fat reduction
येथे क्लिक करा