Amba Ghat : उंच डोंगर रांगांत धुक्याचा लपंडाव, कोकणात घाटाचे अद्भूत सौंदर्य अनुभवा

Shreya Maskar

कोकण किनारपट्टी

पावसाळ्यात कोकण किनारपट्टी पर्यटकांनी गजबजलेली पाहायला मिळत आहे.

Konkan Coast | yandex

रत्नागिरी जिल्हा

रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.

Ratnagiri District | yandex

पाऊस

पावसात कोकणातील घाटाचं सौंदर्य आणखी बहरलं आहे.

the rain | yandex

आंबा घाट

मुसळधार पावसात कोकणातील आंबा घाटाचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणार आहे.

amba Ghat | yandex

कोल्हापूर-रत्नागिरी

आंबा घाट कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आहे.

Kolhapur-Ratnagiri | yandex

हिल स्टेशन

आंबा घाट हे कोकणातील लोकप्रिय हिल स्टेशन आहे.

Hill station | yandex

कोल्हापूर

आंबा घाट कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण आहे.

Kolhapur | yandex

हिरवेगार डोंगर

हिरवेगार डोंगर, रस्त्याच्या भोवताली खोल दरी तुम्हाला येथे पाहायला मिळेल.

Green hills | yandex

फोटोशूट

फोटोशूट करण्यासाठी कोकणातील हे बेस्ट ठिकाण आहे.

photoshoot | yandex

मनशांती

कोकणातील हिरवागार निसर्ग मनाला शांती देत आहे.

peace of mind | yandex

NEXT : कोकणातील पांढराशुभ्र धबधबा, निसर्ग पाहून भान हरपेल

waterfall | canva
येथे क्लिक करा..