Shreya Maskar
येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत पिकनिक प्लान करा. महाराष्ट्रात बेस्ट लोकेशन लपलेले आहे.
रत्नागिरी आणि कोल्हापूर दरम्यान प्रसिद्ध आंबा घाट आहे.
आंबा घाटला 'घाटमाथ्यावरचे उटी' म्हणून ओळखले जाते.
आंबा घाट निसर्गरम्य आणि थरारक पिकनिक स्पॉट आहे.
आंबा घाट ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.
पावसाळा आणि हिवाळ्यात आंबा घाटला नक्की भेट द्या. येथे धुक्याची चादर पाहायला मिळते.
फोटोशूटसाठी आंबा घाटमधील प्रत्येक लोकेशन बेस्ट आहे.
आंबा घाटाजवळ विशाळगड आणि पावनखिंड ही ऐतिहासिक ठिकाणे आहेत.