Amazon Prime Day Sale : खुशखबर! या दिवशी सुरु होणार अ‍ॅमेझॉन प्राइम सेल; मिळणार जबरदस्त ऑफर्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राइम मेंबर्स

दरवर्षी अ‍ॅमेझॉन तर्फे प्राइम मेंबर्ससाठी एक सेल असतो. या सेलमध्ये फक्त प्राइम मेंबर्स ग्राहकांसाठी बंपर डिस्काउंट दिलेले असतात.

Prime Members | Yandex

सेलचा फायदा कोणासाठी

या सेलचा फायदा फक्त अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर्स घेऊ शकतात.

Who can benefit | Yandex

सेलची तारीख

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर्स सेल हा १९ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपासून सुरु होईल ते २१ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत सुरु असेल.

Sale Date | Yandex

क्रेडिट कार्ड

प्राइम मेंबर्सं या सेलवर कोणतीही गोष्ट खरेदी करताना ICIC आणि SBI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरु शकता शिवाय त्यांच्यासाठी हे कार्ड वापरल्यास तुम्हाला १० टक्के सूट मिळू शकते.

Credit Card | Yandex

नवीन लॉंच

अ‍ॅमेझॉनच्या या सेल दरम्यान Samsung तसेच Honor,OnePlus,Boatआणि HP यासह अनेक कंपन्यांची नवीन उत्पादने लाँच होणार आहेत.

New Launches | Yandex

५५ टक्क्यांपर्यंत सूट

या सेल दरम्यान प्राइम मेंबर्संना स्मार्ट स्पीकर्स तसेच फायर टीव्ही स्टिकवर ५५ टक्क्यांपर्यंत बंपर सूट मिळणार आहे.

Up to 55 percent off | Yandex

सबस्क्रिप्शन प्लॅन

जर तुम्हालाही या सेलचा फायदा घेयचा असल्यास तुम्ही प्राइम मेंबर्संसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करु शकता .

Subscription Plan | Yandex

NEXT: टिफिन बॉक्समधून भाज्यांचं तेल बाहेर येतंय? 'या' टिप्स फॉलो करा

Tiffin Hacks | SAAM TV