Amazon Great Freedom Festival Sale: 58% सूट! अमेझॉन ग्रेट फ्रीडम सेलमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदीची सुवर्णसंधी

Dhanshri Shintre

धमाकेदार सुरुवात

Amazon Great Freedom Festival Sale 2025 ची धमाकेदार सुरुवात झाली असून ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. आहे.

सवलती

या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीनसह अनेक प्रोडक्ट्सवर सवलती आहेत, परंतु आज आपण टीव्हीवरील सर्वोत्तम डील्स पाहणार आहोत.

32 ते 55 इंच

Amazon Great Freedom Festival सेलमध्ये 32 ते 55 इंच स्क्रीन साईजचे स्मार्ट टीव्ही मॉडेल्स तुम्हाला भरघोस सवलतीत खरेदी करण्याची संधी आहे.

इन्स्टंट डिस्काउंट

डिस्काउंटसोबतच, एसबीआय कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला अतिरिक्त 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळण्याची संधी आहे.

नो-कॉस्ट ईएमआय

तुमच्या सोयीसाठी या सेलमध्ये नो-कॉस्ट ईएमआयची सुविधाही दिली जात आहे, ज्यामुळे खरेदी आणखी सोपी होईल.

32 इंच टीव्ही

Amazon सेलमध्ये Redmi F सिरीजचा 32 इंच टीव्ही 58% सवलतीनंतर फक्त 10,499 रुपयांत उपलब्ध आहे.

43 इंचाचा स्मार्ट टीव्ही

Amazon सेलमध्ये 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही 23% सवलतीनंतर फक्त 22,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे.

50 इंचाचा स्मार्ट टीव्ही

Amazon Freedom Sale मध्ये 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही 44% सवलतीनंतर फक्त 27,999 रुपयांना उपलब्ध आहे.

NEXT: फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन नाही, येथे सुरू आहे मोठा मान्सून सेल आणि ६०% सूट

येथे क्लिक करा