ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खडी साखर खाल्ल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते.
पचन सुधारण्यासाठी तुम्ही खडी साखर खावी.
खडी साखर खाल्ल्याने सर्दीचा त्रास कमी होतो.
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज खडी साखर खावी.
मानसिक थकवा कमी करण्यासाठी दररोज खडी साखर खाणे चांगले असते.
खडी साखर खाणे गर्भवती महिलांसाठी चांगले असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.