ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्प्राउट्स हे एक सूपरफूड असल्याने ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
स्प्राउट्समध्ये कॅल्शियम,फायबर आणि यांसारखी अनेक जीवनसत्वे असतात.
रोजच्या आहारात एक वाटी स्प्राउट्स खाल्याने आपल्या शरीराला १०० पेक्षा जास्त कॅलरीज मिळतात.
रोजच्या आहारात स्प्राउट्स खाण्याचे फायदे जाणून घ्या.
आहारात स्प्राउट्स खाल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॅालची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
आरोग्यदायी स्पाउट्स दररोज खाल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
स्प्राउट्समधील व्हिटॅमिन ए नजर दृष्टी सुधारण्यासाठी फार गुणकारी आहे.
स्पाउट्समध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने ते आपले केस वाढवाण्यास मदत करत असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: देख के तेरी मस्त सूरत चंदा भी शर्माए रे