Manasvi Choudhary
थंडीच्या दिवसात तिळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
काळे तिळामध्ये फायबर, प्रथिने, कॅल्शियम, लोह, तांबे, फॉस्फरस हे पोषक घटक असतात
काळे तिळाची साल ही पौष्टिक असल्याने हिवाळ्यात काळे तीळ खाल्ले जातात.
काळे तिळाचे लाडू किंवा चिक्की असे पदार्थ बनवून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
काळे तीळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी-खोकला यासांरख्या अनेक आजारांपासून संरक्षण होते.
काळे तीळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक हे गुणधर्म असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मधुमेह असणाऱ्यांनी काळे तीळाचे सेवन करणे.
थंडीच्या दिवसात काळे तीळ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.