Methi Tea Benefits: पावसात आरोग्य हवेय चांगलं? मग दररोज प्या मेथी दाण्यांचा चहा

Tanvi Pol

सर्दी खोकल्याचा त्रास

हा चहा प्यायल्याने पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.

Cold and cough problems | yandex

पोटाच्या संबंधित समस्या

पचनक्रिया सुधारते शिवाय अपचनाची तक्रार दूर होते.

Stomach related problems

वजन कमी करते

वजन नियंत्रणात ठेवण्यास हा चहा मदत करतो.

Reduces weight | SAAM TV

पावसाळ्यातील अन्य आजार

रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि संसर्गांपासून दूर ठेवते.

Other diseases in the rainy season | yandex

सांधेदुखीचा त्रास

सांधेदुखी त्रास आणि शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.

Joint pain problems | yandex

मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.

Beneficial for diabetic patients | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NEXT: चिमुकल्यांना रिकाम्या पोटी द्या बडीशेपचं पाणी; पावसाळ्यात राहतील आजारांपासून दूर

Fennel Water For Weight Loss | Saam Tv
येथे क्लिक करा...