Tanvi Pol
मध आणि कॉफी एकत्र घेतल्याने पचनक्रिया सुरळीत रहाते.
ब्लॅक कॉफीसह मध प्यायल्याने वजन कमी होते.
मधातील अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
दोघेही नैसर्गिकरित्या उत्साहवर्धक असतात.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेची चमक टिकते.
यामुळे सर्दी- खोकला कमी होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.