Tanvi Pol
मोत्याची अंगठी घातल्याने मानसित शांती मिळते.
सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी मोत्याची अंगठी घालावी.
मोत्याची अंगठी घातल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.
चेहऱ्याला नैसर्गिक मिळण्यासाठी मोत्याची अंगठी घालावी.
कामात यश प्राप्त करण्यासाठी मोत्याची अंगठी घालणे चांगले असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.