ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीराचे स्नायू मजबूत होण्यासाठी दररोज १-२ खजूराच्या खाणे फायदेशीर ठरते.
धकाधकीच्या जीवनात शरीराला प्रोटीन्स मिळणे गरजेचे असते त्यामुळे खजूर खाणे गरजेचे आहे.
खजूर खाल्याने आपल्याला व्हिटॅमिन बी१, बी२, बी३, बी५, तसेच व्हिटॅमिन ए१ आणि सी मिळते.
अपचन, अॅसिडीटी असा ज्यांना वारंवार त्रास होत असेल त्यांनी नियमितपणे खाल्याने पचन शक्ती सुधारते
खजूर खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.तसंच खजूर हे एक लो फॅट डाएट म्हणून ओळखले जाते.
हिवाळ्याच्या दिवसात हृदयविकारा संबंधित आजारात वाढ होत असते.खजूर खाल्लाने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते
गरोदर महिलांना खजूरात कॅल्शियम ,लोह याची गरज असते त्यामुळे या दिवसात गरोदर महिलांना खजूर खाणे फायदेशीर ठरते.
खजूराच्या झाडाला असलेली फळे चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरील सुरकुचत्या ,मुरूम जाण्यास मदत
खजूरात असलेल्या ब जीवनसत्वामुळे केस गळती रोखण्यास खजूराचा उपयोग होतो.