ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी लिंबू पाणी फायदेशीर ठरते.
पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यावे.
प्रत्येक महिन्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यावे.
झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
त्वचा मॉश्चराइज ठेवण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यावे.
झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास फायदा होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.