Tanvi Pol
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यासाठी बटाट्याचा रस उपयुक्त ठरतो.
बटाटा त्वचेला थंडावा देतो आणि जळजळ कमी करतो.
बटाट्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे संरक्षण करतात.
बटाटा त्वचेला नितळ आणि उजळ बनवतो.
पुरळ आणि पिंपल्समुळे झालेल्या डागांवरही बटाटा फायदेशीर असतो.
बटाट्याचा रस त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: Fast: उपवासात लिंबू पाणी चालतं का? जाणून घ्या सत्य